
स्तोत्रसंहिता 134
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 134 रात्रीच्या आशीर्वादाच्या देवाणघेवाणीने यात्रेच्या संग्रहाची सांगता करतो. पवित्रस्थानाचे सेवक स्तुती चालू ठेवतात तर इतर विश्रांती घेतात किंवा निघतात, आणि उपासकांना आकाश व पृथ्वीच्या निर्मात्याकडून आशीर्वाद मिळतो.
रात्रीची उपासनाआशीर्वादपवित्रस्थानयात्रा
1अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
2पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.
3स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.