Travelers and families from diverse ancient nations worship together on a Jerusalem hillside

स्तोत्रसंहिता 117

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
अध्याय सारांश
स्तोत्र 117 सर्वात व्यापक क्षितिजासह शास्त्रातील सर्वात संक्षिप्त आवाहन देतो. पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र व लोकांना स्तुती करण्यासाठी आमंत्रित केले जाते कारण स्थिर प्रेम सामर्थ्यशाली आहे आणि विश्वासूपणा अंतहीन टिकतो.
राष्ट्रेस्तुतीस्थिर प्रेमविश्वासूपणा
1अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
2कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात; आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते. याहवेहचे स्तवन करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण — CC BY-SA 4.0. Where these translations come from.

Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc. Available free at biblica.com and open.bible. Text unchanged, used under CC BY-SA 4.0.